*अक्कलकुवा येथे एका महीलेसह पतिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा येथे एका महीलेसह पतिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल*
*अक्कलकुवा येथे एका महीलेसह पतिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-येथील जमादारफळीत राहणारी एका महीलेसह तिच्या पतिला दमदाटी करत मारहाण झाल्याची घटना घडली याबाबत महिलेच्या तक्रारीवरून अक्कलकुवा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, मी व माझे अपंग पतिला आमच्या घरी येऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत माझे केस धरून छातीत मारले व पतिलाही मारहाण केली असे म्हटले आहे याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून निसारअली इनायतअली मक्राणी, अन्सार अली निसारअली मक्राणी, साबिरअली निसारअली मक्राणी या तिघांआरोपी विरूद्ध अक्कलकुवा पोलिस स्टेशनला गुरनं 395/2025 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 74, 351(2)(3)352,115(2)3(5)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार रामजी गावित, जगदिश पवार करीत आहे.