*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा ता. तळोदा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या
मार्गदर्शनाने भारतीय संविधानाचा
अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे होते तर प्रमुख वक्ते तुकाराम भील होते. सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे
सामुदायिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर संविधान शपथ घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. प्रमुख वक्ते तुकाराम भील
सर यांनी संविधानाच्या विविध
कलमांची माहिती दिली. सुदाम जांभोरे यांनी संविधान निर्मितीसाठी किती
कालावधी लागला याची माहिती दिली राजेंद्र ढोडरे यांनी विविधतेने नटलेल्या भारत देशाला गेल्या 75 वर्षापासून एकसंघ ठेवण्याचे श्रेय संविधानाला जाते असे सांगितले.



