ताजा खबरे:
*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
*देव दिवाळीच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील खिणगिनी जि.प.शाळेत कोकण कट्टाचे शैक्षणिक साहित्य वाटप*
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लाखापूर फॉरेस्ट येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,विविध शैक्षणिक विषयांवर प्रभावी मार्गदर्शन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लाखापूर फॉरेस्ट येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,विविध शैक्षणिक विषयांवर प्रभावी मार्गदर्शन*

  • Share:

*लाखापूर फॉरेस्ट येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,विविध शैक्षणिक विषयांवर प्रभावी मार्गदर्शन*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्प पाचवे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. केंद्रप्रमुख डी जी वायकर यांच्या अध्यक्षतेखाली ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सभागृहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीत व नृत्याने उपस्थितांचे मनमोहीत केले. ‘इशस्तवन’ तसेच मान्यवरांच्या सत्कार समारंभाने कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली. आजच्या परिषदेत बोरद केंद्रस्तरीय शिक्षण उपक्रमांतर्गत विविध विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये विशेषत
डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञान- गणित अध्ययन समृद्धीचे मुद्दे
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (टप्पा 3) निपुण भारत अभियान व निपुण महाराष्ट्र कार्यक्रम
मूल्य संवर्धन प्रशिक्षण व त्याची वर्ग पातळीवरील अंमलबजावणी
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
अध्ययन स्तर निश्चिती व मूल्यमापन पद्धती
या सर्व विषयांवर शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव केंद्रप्रमुख डी जी वायकर यांचे प्रभावी मार्गदर्शन मिळाले. या परिषदेप्रसंगी बोरद केंद्राचे केंद्रप्रमुख डी. जी. वायकर यांनी प्रस्ताविकेतून मूल्य संवर्धन व निपुण भारत अभियान यावर सखोल माहिती दिली. तर शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी अध्ययन स्तर निश्चिती या महत्त्वपूर्ण घटकावर मार्गदर्शन करत शिक्षकांना आवश्यक दिशा दिली. कार्यक्रमात बोरद केंद्रातील सर्व पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्र मुख्याध्यापक रऊफ शाह, केंद्रातील सर्व मराठी शाळा सर्व मुख्याध्यापक शिक्षक ,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा परिचयपर कार्यक्रमही याच प्रसंगी घेण्यात आला. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प सदस्य तथा ज्येष्ठ नागरिक दिवाकर पवार पोलीस पाटील सुरेश नाईक, सामाजिक कार्यकर्ता सुनील ठाकरे, गुलाबसिंग पाडवी, परिषदेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन
आजम पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी संयुक्तपणे केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शैक्षणिक शाळेचे परिश्रम मोलाचे ठरले. लाखापूर फॉरेस्ट येथील ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शिक्षकांना दिशादर्शक ठरून शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांना नवी गती देणारी ठरली. यावेळी केंद्रातील बोरद नंबर एक आणि दोन लाखापुर, बन, न्यू बन, गोंडाळे, तुळाजे, करडे, मालदा, धजापानी, छोटा धनपूर, जुवानी इत्यादी शाळा सहभागी होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
November, 27 2025
*देव दिवाळीच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील खिणगिनी जि.प.शाळेत कोकण कट्टाचे शैक्षणिक साहित्य वाटप*
November, 27 2025
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
November, 27 2025
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
November, 27 2025
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
November, 27 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज