*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे संपन्न*
*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत मांडवी जिल्हा परिषद गट व गणाची बैठक चोंदवाडे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाची कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजयसिंह दादा पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी शिक्षण आरोग्य सभापती गणेश दादा पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य रविदादा पराडके, तालुकाप्रमुख संदीप वळवी, प्रा. दिनेश खरात, पंचायत समितीचे उपसभापती भाईदास अत्रे, फत्तेसिंग पावरा, वाण्या पाटील, जोरदार पावरा, जामसिंग पराडके, तेरसिंग पावरा, सरपंच लक्ष्मण पावरा, राजू पावरा, दीपक वळवी, दिलावर पावरा, नगरसेवक रघु पावरा, पुरुषोत्तम पावरा, प्रवीण पावरा, राजू पावरा, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील, खरवड सरपंच सरदार पावरा, तानाजी वळवी, मोग्या वळवी, मिठ्या पावरा, जयसिंग पटले, ललित जगदाळे, गुलाबसिंग ठाकरे, नर्सिंग पावरा, दोऱ्या पावरा, बारक्या पावरा, बिजला पावरा वावी सरपंच मांडवी सरपंच विजय वळवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार चेतन पावरा यांनी मानले आदि उपस्थित होते.