ताजा खबरे:
*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे संपन्न*
*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' विशेष मोहिम*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण*
*प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे नूतन दरवाजाचे माताजींच्या हस्ते उद्घाटन*
*संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेवमध्ये खानदेशाचा ठसा; धुळे–नंदुरबारच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्तरावर कमावली दाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' विशेष मोहिम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' विशेष मोहिम*

  • Share:

*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' विशेष मोहिम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त  नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे. मोहीम  कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण तसेच हवामान अनुकूल स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. 5 डिसेंबर पर्यंत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक
शौचालये व सामुदायिक शौचालये यांना अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आय. बी. पवार यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवी जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक चोंदवाडे येथे संपन्न*
November, 23 2025
*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' विशेष मोहिम*
November, 23 2025
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण*
November, 23 2025
*प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे नूतन दरवाजाचे माताजींच्या हस्ते उद्घाटन*
November, 22 2025
*संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेवमध्ये खानदेशाचा ठसा; धुळे–नंदुरबारच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्तरावर कमावली दाद*
November, 22 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज