*राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2025 शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2025 शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा*
*राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2025 शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):–“Pharmacists as Advocates of Vaccination” या थीमनुसार 16 ते 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2025 शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी, अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक व उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे समन्वयकपद कल्याणी चौधरी यांनी भूषविले आहे.
आठवड्यातील उपक्रमांचे वेळापत्रक 17 नोव्हेंबर 2025 पोस्टर स्पर्धा 18 नोव्हेंबर 2025 फार्मासिस्ट शपथ (Pharmacist Oath),19 नोव्हेंबर 2025 फार्मास्युटिकल मशीन रूम डेमोन्स्ट्रेशन, 20 नोव्हेंबर 2025 सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅब भेट, 20 नोव्हेंबर 2025 औषधी वनस्पती उद्यान (Medicinal Garden) भेट, 22 नोव्हेंबर 2025 अतिथी व्याख्यान (Guest Lecture)
राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, कौशल्यविकास, संशोधनातील नवोन्मेषी संधी आणि औषध व्यवसाय क्षेत्रातील उज्ज्वल करिअर मार्गदर्शन देणारे ठरत आहेत.



