*नंदुरबारजिल्हा गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभिर्याने विचारकरुन त्वरीत निर्णय घेण्याबाबत निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारजिल्हा गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभिर्याने विचारकरुन त्वरीत निर्णय घेण्याबाबत निवेदन*
*नंदुरबारजिल्हा गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभिर्याने विचारकरुन त्वरीत निर्णय घेण्याबाबत निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सतिष ब्रिजलाल कुवर अध्यक्ष समस्त दाहिगांव गुरव समाज संस्था नंदुरबार, नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार, तळोदा व शहादा मतदार संघातील लोकप्रतिनिधी निवडणुकित उभे असलेले उमेदवार नगरध्यक्ष / नगरसेवक यांना देण्यात आले आहे,
गुरव समाज जिल्हयातील एक प्रामाणिक शांत परिश्रमित व सामाजिक भाण असलेला समाज आहे. मात्र गेली अनेक वर्ष गुरव समाजाच्या मुलभुत मागण्या प्रलंबित आहेत. निवडणुकांचा काळात तमाम आश्वासने दिली जातात परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे आज आम्ही आपल्या समोर प्रमुख मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत, आणी त्यावर लिखीत व वेळबध आश्वासन देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, गुरव समाजाच्या प्रमुख प्रलंबित मागण्या समाज भवण बांधकाम नंदुरबार, नंदुरबार शहरातील गुरव समाजासाठी 15 000 स्केअर फुट जागेसह समाजभवन बांधकाम करण्याची गुरव समाजाची मागणी अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे, समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक व समाजिक उपक्रमासाठी एका भव्य, सुसज्य भवनाची नितांत गरज आहे, आपण या कामासाठी आवश्यक ती प्रशासकिय मंजुरी व निधी उपलब्ध करुन समाजास दिलासा दयावा, समाज भवन बांधकाम तळोदा (तालुका तळोदा) तळोदा शहरातील गुरव समाजासाठी 10, 000 स्केअर फुट जागेसह समाजभवन बांधकाम करण्याची आमची मागणी अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे, समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक व समाजिक उपक्रमासाठी एका भव्य, सुसज्य भवनाची नितांत गरज आहे. आपण या कामासाठी आवश्यक ती प्रशासकिय मंजुरी व निधी उपलब्ध करुन समाजास दिलासा दयावा. संत काशिबा महाराज चौक तळोदा, तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रमुख चौकास गुरव समाजाचे आराध्य दैवत संत काशिया महाराज यांच्या नावाने चौक उभारुन त्याचे नामकरण करावे, हि गुरव समाजाच्या बांधवांची भावनीक व धार्मिक दृष्टीकोनातुन अतिशय महत्वाची मागणी आहे. समाजभवन प्रकाशा (तालुका शहादा) प्रकाशा येथे सन 2016 पासुन समाज भवनाचे काम सुरु केले आहे. समाजाने अथक प्रयत्न करुन जागा खरेदी तसेच पाया बांधकाम. परंतु आर्थिक अडचणीमुळे मागील 10 वर्षापासुन पुढील बांधकाम ठप्प झाले आहे, समाजाचे दरडोई उत्पन्न अत्यल्प असल्याने स्वताचा प्रयत्नाने पुर्ण बांधकाम करणे शक्य नाही म्हणुनच भवनाचा स्लॅब टाकुन पुढील संपुर्ण बांधकाम पुर्ण करण्यासाठी स्थानिक सहाय्यक निधीतुन सुसज्य बांधकाम पुर्ण करण्यात यावे, संत काशिबा गुरव चौक शहादा, शहादा शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकास संत काशिबा गुरव चौक असे अधिकृत नामकरण करण्यात यावे. समाजाच्या अस्मिता, ओळख
व गौरवाची हि महत्वाची मागणी आहे. मतदार संख्येचा उल्लेख (नंदुरबार जिल्हा गुरव समाज)
नंदुरबार 1500 मतदार मित्र परिवार
शहादा 1200 मतदार मित्र परिवार
तळोदा 1000 मतदार मित्र परिवार
आमची स्पष्ट मागणी लोकप्रतिनीधी निवडणुकीत उभ्या सर्व उमेदवारांनी गुरव समाजाच्या सर्व मागण्यांबाबत लिखीत स्वरुपात आश्वासन दयावे.
मंजुरीसाठी वेळबध्द कार्यक्रम दयावा.
निवडुन झाल्यानंतर त्वरीत कार्यवाही सुरु करावी. गेल्या अनेक वर्षापासुन वारंवार पाठपुरावा करुनही प्रत्यक्ष कृती न दिसल्याने हि पत्रकार परिषद आयोजित करुन गुरव समाजाचा आवाज बुलंद करत आहोत, संत काशिबा महाराज चौक तळोदा
तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रमुख चौकास आमच्या समाजाचे आराध्य दैवत संत काशिया महाराज यांच्या नावाने चौक उभारुन त्याचे नामकरण करावे. हि आमची भावनीक व धार्मिक दृष्टीकोनातुन अतिशय महत्वाची मागणी आहे, समाजभवन प्रकाशा (तालुका शहादा)-
प्रकाशा येथे सन 2016 पासुन समाज भवनाचे काम सुरु केले आहे. समाजाने अथक प्रयत्न करुने जागा खरेदी तसेब पाया बांधकाम. परंतु आर्थिक अडचणीमुळे मागील 10 वर्षापासुन पुढील बांधकाम ठप्प झाले आहे. समाजाचे दरडोई उत्पन्न अत्यल्प असल्याने स्वताचा प्रयत्नाने पुर्ण बांधकाम करणे शक्य नाही म्हणुनच भवनाचा स्लॅब टाकुन पुढील संपुर्ण बांधकाम पुर्ण करण्यासाठी स्थानिक सहाय्यक निधीतुन सुसज्य बांधकाम पुर्ण करण्यात यावे हि कळकळीची विनंती, संत काशिबा गुरव चौक शहादा
शहादा शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकास संत काशिबा गुरव चौक असे अधिकृत नामकरण करण्यात यावे. समाजाच्या अस्मिता, ओळख
व गौरवाची हि महत्वाची मागणी आहे. मतदार संख्येचा उल्लेख (नंदुरबार जिल्हा गुरव समाज)
नंदुरबार 1500 मतदार मित्र परिवार
शहादा 1200 मतदार मित्र परिवार
तळोदा 1000 मतदार मित्र परिवार
गुरव समाजाची स्पष्ट मागणी लोकप्रतिनीधी निवडणुकीत उभ्या सर्व उमेदवारांनी- गुरव समाजाच्या सर्व मागण्यांबाबत लिखीत स्वरुपात आश्वासन दयावे.
मंजुरीसाठी वेळबध्द कार्यक्रम दयावा.
निवडुन झाल्यानंतर त्वरीत कार्यवाही सुरु करावी. गेल्या अनेक वर्षापासुन वारंवार पाठपुरावा करुनही प्रत्यक्ष कृती न दिसल्याने हि पत्रकार परिषद आयोजित करुन गुरव समाजाच्या बांधवांनी आवाज बुलंद केला आहे.



