*अलिविहिर बेनी हेंजा येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अलिविहिर बेनी हेंजा येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश*
*अलिविहिर बेनी हेंजा येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तालुक्यातील अलिविहिर बेनी हेंजा येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अक्कलकुवा तालुका वाण्याविहिर जिल्हा परिषद गटातील अलिविहीर सिंगपूर नवलपुर येथील भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आमश्या पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, युवा सेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट, तालुकाप्रमुख तुकाराम वळवी, तालुका संघटक आनंद वसावे, सरपंच, दशरथ वळवी, अश्विन तडवी, किरण नाईक, प्रा. दिनेश खरात, पंकेश तडवी, शांताराम पाडवी, अरविंद वसावे, प्रकाश खिची, तालुकाप्रमुख छाया पाडवी, महिला आघाडीच्या, युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुख निता माळी, सिंधू पाडवी मथुराबाई पाडवी, रविंद्र पाडवी, कृऊबा संचालक तथा विधानसभा प्रमुख काना नाईक, जी डी पाडवी, वसंत पाडवी, रायसिंग वळवी आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार आमश्या पाडवी, कान्हा नाईक प्रा दिनेश खरात, ललित जाट, रवि पाडवी, दुर्गा पाडवी, यशवंत नाईक, पिना पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा दिनेश खरात यांनी केले.



