ताजा खबरे:
*शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता; नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर-बंडखोरीच्या उमेदवारीची ठिणगी*
*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
*काथर्दे खुर्द येथे आदिवासी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती व आनंददायी शनिवार उत्साहात साजरा*
*नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन-रणजितसिंह राजपूत*
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
नवापूर(प्रतिनिधी):-चिंचपाडा येथील पश्चिम खांदेश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा ता.नवापूर येथे 15 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे पर्यवेक्षक प्रेमल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रेमल पाडवी यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात कशा पद्धतीने बंड केला याविषयी माहिती दिली. शाळेचे शिक्षक प्रमुख वक्ते अशोक पाडवी यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनाकार्याबद्दल महत्वपूर्ण माहिती देत, त्यांच्या जीवन संघर्षाविषयी सुंदर गीत सादर केले. श्री कांतीलाल वसावे यांनी आदिवासी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी बिरसा मुंडा यांनी केलेला संघर्ष, स्वीकारलेले असिधाराव्रत याबद्दल सुंदर विचार मांडलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले. व आभार  प्रदर्शन प्रदीप देसले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष संदीप महाले व सर्व सदस्य यांनी केले.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  राजेश गायकवाड, राजू गावित, भारत झाटे, पुनम चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता; नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर-बंडखोरीच्या उमेदवारीची ठिणगी*
November, 16 2025
*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
November, 16 2025
*काथर्दे खुर्द येथे आदिवासी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती व आनंददायी शनिवार उत्साहात साजरा*
November, 16 2025
*नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन-रणजितसिंह राजपूत*
November, 16 2025
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
November, 15 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज