*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
नवापूर(प्रतिनिधी):-नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे धरती अंबा बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित, उपसरपंच योगेश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावित, सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईक, जुबेर शेख, मोहन शिंदे, मिलिंद वसावे, ग्रामपंचायत अधिकारी रत्नप्रभा पाडवी, रोजगार सेवक सागर पाडवी, ग्रामपंचायत कर्मचारी, जितेश गावित, विजय रामराजे, विलास गव्हाणे, आदी उपस्थित होते.