ताजा खबरे:
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*
*सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियान,जिल्ह्यांत 19 लाख 55 हजार नागरिकांची तपासणी होणार*
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*

  • Share:

*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तलावडी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत 15 नोव्हेंबर 2025 रोजी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने तलावडी गावात  प्रभात फेरी काढण्यात आली. भगवान बिरसा मुंडाची प्रतिमा व आदिवासी संस्कृतीचे गुणगौरव करणारे फलक हे प्रभात फेरीचे विशेष होते. "भगवान बिरसा मुंडा- अमर रहे! अमर रहे!",  "एक तीर एक कमान-बिरसा मुंडा है महान" अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष  मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा व याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 2 ते 10 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या काय कामांचा लेखाजोखा माध्यमिक शिक्षक दिलीप पाटील सर यांनी प्रास्ताविकातून मांडला. प्राथमिक शिक्षिका श्रीमती काश्मीरा पाटील यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जीवनपट आपल्या मनोगत उलगडा. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून उलगूलान या महा क्रांतीची सुरुवात केली. आदिवासी समाज स्वाभिमानी आहे आणि आपला सन्मान कधीही सोडणार नाही हे आपल्या आंदोलनातून बिरसा मुंडानी दाखवून दिले. त्यातून  आपण प्रेरणा घ्यावी असे मत पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. जनजाती गौरव दिनानिमित्ताने  आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींनी आदिवासी क्रांतिकारकांचे गौरवगाथा  मांडणारे गीत, पारंपारिक आदिवासी गीत यांचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणात  मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे यांनी सांगितले की भगवान बिरसा मुंडा यांनी कठीण परिस्थितीत मार्ग काढत लढले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनात यशस्व व्हावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश माळी यांनी केले तर आभार उपशिक्षक दशरथ पाडवी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका बबिता गावित, निशा करे, अलका तिडके तसेच जेष्ठ शिक्षक विजय चौधरी, उपशिक्षक महेंद्र मनावर, साईनाथ वळवी, अधिक्षक प्रविण वसावे, विजय मलाये त्यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
November, 15 2025
*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*
November, 15 2025
*सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियान,जिल्ह्यांत 19 लाख 55 हजार नागरिकांची तपासणी होणार*
November, 15 2025
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
November, 15 2025
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 15 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज