*आदिवासी, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमातीचा 11 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमातीचा 11 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा*
*आदिवासी, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमातीचा 11 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा*
रिसोड(प्रतिनिधी):-आदिवासी कोळी जमातीवर गेली कित्येक वर्षांपासून होत असलेल्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रसाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध प्रकारचे षडयंत्र रचून, शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी, संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी, आणि इतर इतर 28 जमातीवर होत असलेल्या 11 नोव्हेंबर रोजीच्या पुणे TRTI मोर्चात वाशिम जिल्ह्यातील तमाम कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी, आणि इतर 28 अन्यायग्रस्त जमात बांधवांनी मोर्चात लाखोच्या संख्येने, सहभागी व्हावे असे आवाहन क्रांतिकारक राघोजी भांगरे, प्रणित अन्यायग्रस्त समितीचे सदस्य विलास रामेश्वर बेदरे यांच्याकडून करण्यात येत आहे.