*जिल्हास्तरीय थालीफेक स्पर्धेत आलोक कुडतरकरने पटकावला द्वितीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय थालीफेक स्पर्धेत आलोक कुडतरकरने पटकावला द्वितीय क्रमांक*
*जिल्हास्तरीय थालीफेक स्पर्धेत आलोक कुडतरकरने पटकावला द्वितीय क्रमांक*
चिपळूण(प्रतिनिधी):-सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे पा. गो. महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर येथील कुमार आलोक कुडतरकर याने रत्नागिरी जिल्हा स्तरीय 17 वर्षे वयोगटातील मैदानी स्पर्धेतील थालीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे,
16 ऑक्टोबर 2025 रोजी एस. व्ही. जे. सी.टी डेरवण येथे 17 वर्ष वयोगटातील मैदानी स्पर्धा पार पडल्या, यामध्ये या विद्यालयातील विध्यार्थी कुमार आलोक प्रवीण कुडतरकर (इयत्ता 9 वी) याने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था कार्याध्यक्ष आणि चिपळूण संगमेश्वर मतदार संघांचे आमदार शेखर निकम, सचिव महेशजी महाडिक, जेष्ठ संचालक खानविलकर तसेच सर्व संचालक, शाळा समिती अध्यक्ष संभाजी महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक चंदनशिवे, मार्गदर्शक शिक्षक संदीप कोदारे, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व आजी माजी विध्यार्थी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



