*साक्री काँग्रेस कमिटी आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत या निवडणुका या निमित्ताने पिंपळनेर येथे आढावा बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साक्री काँग्रेस कमिटी आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत या निवडणुका या निमित्ताने पिंपळनेर येथे आढावा बैठक*
*साक्री काँग्रेस कमिटी आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत या निवडणुका या निमित्ताने पिंपळनेर येथे आढावा बैठक*
साक्री(प्रतिनिधी):-साक्री काँग्रेस कमिटी आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत या निवडणुका या निमित्ताने कै. हरिभाऊ चौरे आदिवासी आश्रम शाळा पिंपळनेर येथे आढावा बैठक घेण्यात आली.
धुळे जिल्ह्याचे प्रभारी राजाराम पानगव्हाणे तसेच साक्री तालुका प्रभारी भारत टाकेकर, माजी खासदार बापू चौरे, प्रविण बापू चौर काँग्रेस जिल्हाध्यक्ष, धुळे, भानुदास गांगुर्डे साक्री ता.काँग्रेस अध्यक्ष,साक्री, प्रसंगी उपस्थितामध्ये ज्येष्ठ व किसान सेल प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी दीपक साळुंखे, माजी सभापती श्रीमती. प्रतिभा सूर्यवंशी, शांताराम कुवर, गणपत चौरे, शिवाजी भोये, जि. प.सदस्य विश्वास बागुल, जि. प. सदस्य छगन राऊत, गाजऱ्या, पि. एस. पाटील, आदिवासी महिला प्रमुख श्रीमती.प्रतिभा देशमुख चौरे, शिवाजी चौरे, याकूब पठाण, अफसर सय्यद, युसूफ पठाण, सुनिल बहिरम (कुरसवाडे), युवराज चौरे, गणेश गावित, ओंकार राऊत, ऊत्तम देशमुख, पंकज सूर्यवंशी, आनंद्दा सूर्यवंशी, सीताराम बागुल, राजू ठाकरे, संजय नेरपगार, संदीप भोये, कमलाकर साबळे, जगन गायकवाड, कांतीलाल ठाकरे, देविदास कोकणी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर देसले, प्रज्योत देसले, सचिन सूर्यवंशी, सुनिल बहिरम, प्रकाश राऊत, कुंदन गांगुर्डे, गुलाब मावची, विकास मावची आदी पदाधिकारी, इ. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना मार्गदर्शनपर काँग्रेसी विचारधारा सांगताना मान्यवरांनी तालुक्यातील सर्व गेल्या निवडणुकितील कामगिरी साठी कार्यकर्त्यांचे कौतुक केले व आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकासाठी सज्ज व पूर्ण तयारीणीशी राहन्यास सांगितले. तदनंन्तर तसेच आदी माजी सभापती, उपसभापती,व सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थित सर्व जि.प.(गट )व प.स.(गण) यासाठी इच्छुक उमेदवार यांची प्रत्यक्ष हितगुज करून मुलाखत घेण्यात आली
तसेच, उपस्थित मान्यवर व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदीसह "वोट चोर गद्दी छोड" अंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.



