*नंदुरबार येथील श्री स्वामी नारायण मंदिरात अन्नकुट महोत्सवनिमित्ताने तत् 251 व्यंजने*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील श्री स्वामी नारायण मंदिरात अन्नकुट महोत्सवनिमित्ताने तत् 251 व्यंजने*
*नंदुरबार येथील श्री स्वामी नारायण मंदिरात अन्नकुट महोत्सवनिमित्ताने तत् 251 व्यंजने*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील स्वामीनारायण मंदिरात दिवाळीनंतर नवीन वर्षात अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात येत असतो. यात विविध पदार्थांचे व्यंजनांचा भोग अर्पण करण्यात येतो. 251 व्यंजने आज दाखविण्यात आली.
दिवाळीनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाभ पाचम निमित्त आज अन्नकुट महोत्सव घेण्यात आला. फरसाण, मिष्ठान्न, यासह विविध पदार्थांच्या नैवेद्य दाखविण्यात आला.