*नवापूर तालुका काँग्रेसतर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुका काँग्रेसतर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान*
*नवापूर तालुका काँग्रेसतर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान*
नवापूर(प्रतिनिधी):-सिनिअर कॉलेज नवापूर येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे व नवापूर विधानसभा व जिल्हाध नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक व ऍड.रोशन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस नवापूर तालुकातर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा कार्याध्यक्ष दिलिप नाईक, नवापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जालमसिंग गावित, नागपूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आश्विन वसावे, दिलीप पवार, नवापूर युवक काँग्रेस महासचिव अमोल गावित, युवक काँग्रेस आदिवासी महापूर तालुका अध्यक्ष नितेश गावित, भावपूर्ण तालुका युवा काँग्रेस सदस्य निलेश गावित, युवक काँग्रेस नवापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते, व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



