ताजा खबरे:
*काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित आढावा बैठक संपन्न*
*नवापूर तालुका काँग्रेसतर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान*
*शत्रुशी दोन हात करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे गरजेचे, जिल्हास्तरिय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन, हार जित महत्त्वाची नसुन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक-डॉ. जितेंद्र माळी*
*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शत्रुशी दोन हात करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे गरजेचे, जिल्हास्तरिय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन, हार जित महत्त्वाची नसुन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक-डॉ. जितेंद्र माळी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शत्रुशी दोन हात करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे गरजेचे, जिल्हास्तरिय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन, हार जित महत्त्वाची नसुन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक-डॉ. जितेंद्र माळी*

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे उद्धघाटन डॉ. जितेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की मुलींनी निर्भया व निडर राहणे अत्यंत गरजेचे आहे. मार्शल आर्टस सारख्या खेळात मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. स्वतःचे आत्म- संरक्षण करण्यासाठी  मुलींनी कराटे शिकणे काळाची गरज आहे. असे ते म्हणाले आणि विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उद्धघाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, राष्ट्रीय पंच म्हणून योगिता बैसाने, निता मराठे, क्रीडा प्रशिक्षक उमेश राजूपत, मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक संतोष मराठे, प्रमोद बैसाने, डॉ.दिनेश बैसाने, नितीन मगरे, प्रतीक खंडेलवाल ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन चे सचिव गणेश मराठे आदी उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून पवन बिऱ्हाडे, विशाल सोनवणे, गणेश गोसावी, टाईम किपर हर्ष चावला तर टेबल जज म्हणून प्रतिक खंडेलवाल यांनी काम पाहिले. शालेय जिल्हास्तरिय कराटे स्पर्धेचे निरीक्षण क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर यांनी केले. 14 वर्षा आतील मुलींमध्ये खुशी नाईक, कोमल शिंदे, रिद्धी जयस्वाल, अक्षदा बैसाने प्रथम तर 17 वर्षा आतील मुलींमध्ये रोशनी आहेर, सोनिया ठाकूर, केतकी पाटील प्रथम आल्या तसेच 19 वर्षा आतील मुलींमध्ये संजना सिंग, व वैष्णवी अहिरे प्रांजल बैसाने प्रथम आल्या. तसेच 14 वर्षा आतील मुलांमध्ये चेतन पटले व रोशन पावरा, तनय सोपनार, प्रथम आले तर 17 वर्षा आतील मुले यशवंत वसावे, आदित्य
निकुंबे सुमित चौधरी प्रथम, आले. सर्व विजयी खेळाडूंची निवड नाशिक येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सूत्र संचालन गणेश मराठे यांनी केले तर आभार उमेश राजपूत यांनी व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित आढावा बैठक संपन्न*
October, 25 2025
*नवापूर तालुका काँग्रेसतर्फे वोटचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान*
October, 25 2025
*शत्रुशी दोन हात करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे गरजेचे, जिल्हास्तरिय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन, हार जित महत्त्वाची नसुन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक-डॉ. जितेंद्र माळी*
October, 25 2025
*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
October, 24 2025
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
October, 24 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज