*अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सायबर क्राईम जनजागृती निमित्ताने,कार्यक्रमाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सायबर क्राईम जनजागृती निमित्ताने,कार्यक्रमाचे आयोजन*
*अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सायबर क्राईम जनजागृती निमित्ताने,कार्यक्रमाचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे, 19 ऑक्टोबर 2025 रोजी, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सायबर क्राईम जनजागृती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात ऑनलाईन होणारे सायबर फ्रॉड या संदर्भात माहिती देण्यात आली असुन, ऑनलाईन कोणीही स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये, ऑनलाईन कोणतेही लिंक आल्यावर ओपन करू नये, आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये, ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, आदी बाबत माहिती देण्यात आली, सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.