ताजा खबरे:
*राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनाच्या अनुषंगाने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन*
*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य*
*खेळ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार-प्रशांत शिंदे, क्रीडा शिक्षक,नंदुरबार*
*कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती*
*चावरा स्कूलच्या एंजल गायकवाडची राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चिचपाडा वनवासी विद्यालयातील शिक्षक, धनंजय कुलकर्णी यांना रोटरी क्लबतर्फे शिक्षक उत्कृष्ट नेशन बिल्डर पुरस्कार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चिचपाडा वनवासी विद्यालयातील शिक्षक, धनंजय कुलकर्णी यांना रोटरी क्लबतर्फे शिक्षक उत्कृष्ट नेशन बिल्डर पुरस्कार*

  • Share:

*चिचपाडा वनवासी  विद्यालयातील शिक्षक, धनंजय कुलकर्णी यांना रोटरी क्लबतर्फे शिक्षक उत्कृष्ट नेशन बिल्डर पुरस्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वनवासी विद्यालयाचे धनंजय कुलकर्णी यांचा सन्मान नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक धनंजय कुलकर्णी यांना रोटरी क्लब नंदुरबार तर्फे  शिक्षक उत्कृष्टता, नेशन बिल्डर पुरस्काराने गौरविण्यात आले. या अनुषंगाने धनंजय कुलकर्णी यांचा वनवासी विद्यालयात एका विशेष समारंभात विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी,  वनवासी प्राथमिक मुख्याध्यापक लक्ष्मण गावित व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांप्रति त्यांची बांधिलकी, सेवाभाव, समाजकार्य यांच्या निकषांवर रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे धनंजय कुलकर्णी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य प्रमोद चिंचोले, प्रा विकास सपकाळे अशोक पाडवी, प्रदीप देसले, सुवर्णा चौधरी, शैलजा कापडिया, विजया न्हायदे, यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक धनंजय कुलकर्णी  यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. एका आदिवासी व ग्रामीण भागातील शिक्षकाला मिळालेल्या पुरस्काराचे संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर यांनी देखील कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कांतीलाल वसावे  यांनी केले.  प्राध्यापक शुभम परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी कनिष्ठ विद्यालय प्रमुख आर डी सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक राजन गायकवाड व सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने गुणगौरव समारंभात सहाय्यक जिल्हाधिकारी मा धनंजय गोगटे साहेब व प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांच्या हस्ते देखील धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अनिल शर्मा, उदय जोशी, जानकी पाठशाळेचे मधुकर जोशी, निवृत्त प्राचार्य पी एन देशपांडे, सचिव राजेंद्र कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनाच्या अनुषंगाने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन*
October, 19 2025
*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य*
October, 18 2025
*खेळ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार-प्रशांत शिंदे, क्रीडा शिक्षक,नंदुरबार*
October, 18 2025
*कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती*
October, 18 2025
*चावरा स्कूलच्या एंजल गायकवाडची राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड*
October, 18 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज