*शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे फटाके व मिठाई वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे फटाके व मिठाई वाटप*
*शांताराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे फटाके व मिठाई वाटप*
रायगड(प्रतिनिधी):-माणगाव तालुक्यातील मौजे साजे गावातील जिल्हा परिषदेची आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे शांताराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीपावली सणाच्या निमित्ताने 16 ऑक्टोबर रोजी आदिवासी विद्यार्थिना ट्रस्टचे अध्यक्ष राजेश शांताराम मासवकर आणि ट्रस्टच्या खजिनदार सौ. संगीता राजेश मासवकर आणि यांच्या हस्ते फटाके आणि मिठाई वाटप करण्यात आले. शाळेचे शिक्षक वाबळे आणि सौ. कदम यांनी शाळेला सुट्टी लागली असताना ही शाळेत विद्यार्थ्यांसह उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम सुरळीत पार पडला याबद्दल त्यांचे ट्रस्टच्या वतीने शतशः आभार व्यक्त करून धन्यवाद देण्यात आले.