*संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकरतर्फे सह्याद्रीचा मुकुटमणी श्री प्रचितगड श्रमदान मोहीमेचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकरतर्फे सह्याद्रीचा मुकुटमणी श्री प्रचितगड श्रमदान मोहीमेचे आयोजन*
*संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकरतर्फे सह्याद्रीचा मुकुटमणी श्री प्रचितगड श्रमदान मोहीमेचे आयोजन*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, रविवार दि. 25,26 ऑक्टोबर रोजी सह्याद्रीचा मुकुटमणी बलदंड दुर्गमदुर्ग श्री प्रचितगड श्रमदान मोहीम क्र 3 राबविणयात येणार आहे दुर्गप्रेमींनी शृंगारपूर गाव, संगमेश्वर येथे सकाळी 5 वाजता भेटायचे आहे या मोहीमेसाठी शुल्क प्रत्येकी 800 रु इतके शुल्क आकारले जाणार आहे, 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता दादर टी टी/पुणे येथून शृंगारपूर कडे प्रस्थान केले जाणार आहे 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 फ्रेश झाल्यावर व बॅग पॅकिंग केल्यानंतर सकाळी 5.15 चहा, नाष्टा
सकाळी 5.30 गड चढाई सुरुवात
सकाळी 9.30 गड माथ्यावर पोहचणार
सकाळी 10 श्रमदान मोहिमेला सुरुवात
दुपारी 1.30 दुपारचे जेवण(जेवण झाल्यानंतर दोन तास आराम_)
दुपारी. 3.30 पुन्हा मोहिमेला सुरुवात
संध्याकाळी 6.30 मोहिमेचा पहिला दिवस समाप्त होईल रात्री. 8 रात्रीचे जेवण रात्री 9 कवितावाचन, अभिवाचन
सादरकर्ते सुमेध वैद्य रात्री 9.30 शाहिरी कार्यक्रम सादरकर्ते अभिषेक पाटील मनोरंजन कार्यक्रम रात्री 10 वा. 26 ऑक्टोबर, सकाळी. 5 फ्रेश होणे, सकाळी 5.30 चहा, नाष्टा सकाळी 7 श्रमदान मोहीम सुरुवात सकाळी 11.30 श्रमदान मोहीम समाप्त दुपारी 12 गड उतरण्यास सुरुवात
दुपारी 3.15 पायथा गाव शृंगारपूर येथे पोहचणार दुपारी 3.30 जेवण शाकाहारी संध्या. 5 छत्रपती संभाजी महाराज स्मारक, कसबा दर्शन, श्री कर्णेश्वर मंदिर दर्शन, सरदेसाई वाडा
संध्या 6 मुंबई/पुणेकडे प्रस्थान
रात्री 9.30 रात्रीचे जेवण(शाकाहारी)
सोमवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 4 दादर टी टी/पुणे पोहचणार असे या मोहिमेचे स्वरूप आहे
अधिक माहितीसाठी
कृष्णा येद्रे - 9773142819
सागर मालुसरे 88983 02246
सोनाली चव्हाण - 95949 74996
रमेश शिरगावकर -96536 32168
मनाली करण - 87668 99533 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संगमरत्न फाउंडेशन व आम्ही कोकणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.