*नंदुरबार जिल्ह्यात ज्या इच्छुक उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक लढण्याची इच्छा असेल, त्यांनी आपले अर्ज 25 ऑक्टोंबरपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेना भवन नंदुरबार

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात ज्या इच्छुक उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक लढण्याची इच्छा असेल, त्यांनी आपले अर्ज 25 ऑक्टोंबरपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेना भवन नंदुरबार
*नंदुरबार जिल्ह्यात ज्या इच्छुक उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक लढण्याची इच्छा असेल, त्यांनी आपले अर्ज 25 ऑक्टोंबरपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेना भवन नंदुरबार येथे जमा करावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यात येत्या काही दिवसात नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचा वतीने नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारासाठी सुवर्ण संधी आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर तालुक्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक लढण्याची इच्छा असेल त्यांनी आपले अर्ज दि. 25 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेना भवन (आमदार कार्यालय), वेलनेस सेंटरच्या वर, नंदुरबार ता.जि. नंदुरबार येथे जमा करावेत. तसेच धडगांव, अक्कलकुवा व तळोदा त्यालुक्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आ. आमश्या पाडवी यांचे आमदार कार्यालय, अक्कलकुवा जि. नंदुरबार अथवा शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांच्याकडे 25 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत अर्ज करावेत असे शिवसेना नंदुरबार जिल्हयाचा वतीने आवाहन करण्यात येत आहे.