ताजा खबरे:
*स्वातंत्र्यसैनिक गुंडेराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
*जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे ‘ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ कार्यक्रम*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

  • Share:

*जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.  दिलीप मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या वतीने सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे, उपाध्यक्ष विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजित मोरे, ॲड. राऊ मोरे व परिवारातील लहान थोर सर्वच सदस्य यांच्यासह नंदुरबार परिक्षेत्रातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिजामाता शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, औषध निर्माण महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सेंट मदर टेरेसा, नर्सिंग महाविद्यालय सर्वच प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथील संपूर्ण टीम आलेली होती. या शिबिरात कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून 100 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. दिलीप मोरे यांच्या कार्याचे स्मरण करून, त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कार्यातून घेतलेली प्रेरणा समाजासाठी मार्गदर्शक असल्याचेही यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वातंत्र्यसैनिक गुंडेराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
September, 17 2025
*जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
September, 17 2025
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे ‘ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ कार्यक्रम*
September, 17 2025
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
September, 17 2025
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
September, 17 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज