ताजा खबरे:
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*

  • Share:

*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दैनंदिन व्यवहारात भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करून तसा आदेश निर्गमित करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या आणि माजी नगराध्यक्षा श्रीमती शिलाबाई रमेश कडोसे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्षानुवर्षे स्वतःची  काळजी न करता लोकांच्या आरोग्याची काळजी करून वाल्मिकी समाजाचे लोक आजपर्यंत स्वच्छतेच्या माध्यमातून जनहिताची सेवा करीत आहेत. मात्र शासनाने 9 नोव्हेंबर 2000 रोजी पारित केलेल्या परिपत्रका नुसार भंगी हा शब्द अपमानकारक व घृणास्पद, बहिष्कृत अशा अर्थाने व्यवहारात प्रचलित झालेला आहे. पंचवीस वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांमध्ये वाल्मिकी समाजास भंगी म्हणूनच संबोधले जाते. यामुळे ही अत्यंत चिंताजनक व घृणास्पद बाब आहे. जातीदर्शक शब्द आमच्या आणि येणारा युवा पिढीच्या कपाळावर काळा डागाप्रमाणे नोंदलेला जातीदर्शक शब्द शासनाने पंचवीस वर्षांपूर्वी पुसण्यासाठी परिपत्रक पारित केलेले होते. परंतु आपल्या अधिपत्या खालील सर्वच कार्यालय व शिक्षण क्षेत्रात भंगी याच शब्दाचा जातीने उल्लेख केला जातो. व शासनाच्या परिपत्रकास केराची टोपली दाखवली आहे. याशिवाय वाल्मिकी समाजातील नागरिकांना आज पावेतो देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रावर देखील भंगी असाच उल्लेख आहे. त्या सर्व प्रमाणपत्रांवर सुद्धा सुधारणा करून भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी असा उल्लेख करून मिळणे बाबत संबंधित यंत्रणेस आदेशित करण्यात यावे. तसेच जिल्हाधिकारी महोदय आपल्या स्तरावर नगरपरिषद, जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय, महसूल विभाग व इतर सर्व विभागांना भंगी ऐवजी वाल्मिकी किंवा रुखी या जातीचा उल्लेख? दिशादर्शक फलकावर, गल्लीवर त्यांच्या रेकॉर्डला नोंद करणे करिता आदेश निर्गमित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन प्रसंगी श्रीमती शिलाबाई रमेश कडोसे, राजेश ढडोरे, हेमंत जाधव, बलवंत घुरट, कमल कडोसे, श्रुती कडोसे, इंदर चिरावंडे, दीपक कडोसे, मेघना कडोसे, मानसी कडोसे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
September, 17 2025
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
September, 17 2025
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
September, 17 2025
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
September, 17 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
September, 17 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज