ताजा खबरे:
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी "राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह" (National Pharmacovigilance Week) चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये औषधांच्या सुरक्षित वापरासंदर्भातील जनजागृती वाढविण्यासाठी करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य 6डॉ. पंकज चौधरी यांनी उद्घाटन केले. त्यांनी आपल्या भाषणात फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, त्याचे औषध सुरक्षा व्यवस्थेमधील महत्त्व, आणि या क्षेत्रातील भविष्यातील संधी यावर सखोल माहिती दिली. "फार्माकोव्हिजिलन्स हे औषधांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी याचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने यामध्ये सहभाग घ्यावा."
या सप्ताहाची सुरुवात ई-क्विझ स्पर्धेने करण्यात आली. ही स्पर्धा Google Forms च्या माध्यमातून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि फार्माकोव्हिजिलन्सशी संबंधित विविध विषयांवरील आपले ज्ञान दाखवले. स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वसंत चव्हाण, प्रा. भावना वसावे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता वाडिले यांनी केले. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भूषण गोपाळ, प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. रोहित सोनावणे यांनी केले. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
September, 17 2025
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
September, 17 2025
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
September, 17 2025
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
September, 17 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
September, 17 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज