ताजा खबरे:
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
*साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे, खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025 शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लांजा तालुका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित विज्ञान नाटिका स्पर्धेत वेरवलील श्रीराम विद्यालय प्रथम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लांजा तालुका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित विज्ञान नाटिका स्पर्धेत वेरवलील श्रीराम विद्यालय प्रथम*

  • Share:

*लांजा तालुका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित विज्ञान नाटिका स्पर्धेत वेरवलील श्रीराम विद्यालय प्रथम*
लांजा(प्रतिनिधी):-वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूलमध्ये लांजा तालुका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान नाटिका स्पर्धेत श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकच्या 'राक्षस' या विज्ञान नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला.
प्लास्टिकच्या अतिवापराचे होणारे दुष्परिणाम व त्याबाबत घ्यावयाची दक्षता यावर प्रकाश टाकणाऱ्या या नाटीकेने प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली. या नाटिकेमध्ये कुमार तन्मय चव्हाण, संस्कार चव्हाण, निखिल कुळये, पूर्वी राणे, सुजला शिगम, सार्थक मोसमकर, अर्णव जाधव व हर्ष शिंदे या विद्यार्थी कलाकारांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. या नाटिकेचे लेखन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप लाड व विनोद बंडगर यांनी तर दिग्दर्शन श्रुतीक प्रभुलकर यांनी केले होते. शालेय समिती अध्यक्ष व सीने नाट्य अभिनेते, लेखक, दिग्दर्शक अमोल रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या नाटीकेने उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली.
प्रशालेने प्राप्त केलेल्या या यशाचे कौतुक संस्थेचे सर्व संचालक, पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत असून जिल्हास्तरासाठी तालुक्यातून निवड झालेल्या या नाटिकेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
September, 17 2025
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
September, 17 2025
*भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या तत्सम जातीचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
September, 17 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचे उद्घाटन व ई-क्विझ स्पर्धा संपन्न*
September, 17 2025
*साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे, खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025 शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा संपन्न*
September, 17 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज