ताजा खबरे:
*डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3 D चित्रपटाचा आनंद*
*देवरे विद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची सांगता*
*सोनाली पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,अधिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-बिरसा फायटर्स*
*रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक–पालक मेळावा संपन्न*
*म्हसावद येथे अवैध दारू बाळगणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकूण 3 लाख 28 हजार 440 रुपये किमतीचा दारुचा मुद्देमाल जप्त*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यास विश्व आदिवासी सेवा संघटनांचा विरोध*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यास विश्व आदिवासी सेवा संघटनांचा विरोध*

  • Share:

*बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यास विश्व आदिवासी सेवा संघटनांचा विरोध*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिले जात आहेत. तथापि बंजारा समाज हा जमात नसून जात आहे. त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करता येणार नाही. आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने 7 टक्के आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही. कारण आधीच समाजात गैर आदिवासींची घुसखोरी झालेली आहे. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्र आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोकऱ्या हडप केल्या आहेत 7 जुलै 2017 च्या सर्वाच्च न्यायालयाचा अवमान करून, राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्याना बेकायदेशीर असंविधानिक सेवारक्षण देण्यात येत आहे. गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैर फायदा घेतलेला आहे व घेत आहेत. काही महिना पूर्वी सरकार चार हजार बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले. आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे, म्हणून आदिवासींच्या आरक्षणात बंजारा समाजाला समावेश करण्यात येऊ नये, अन्यथा येत्या काळात आमच्या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असे यावेळी सांगण्यात आले. सदर मागणीची निवेदन विश्व आदिवासी सेवा संघटना व आदिवासी क्रांती दलाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळठुबे यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल, सचिव संभाजी जगताप, विनायक गावित, ऍड कोमल पावरा, गुलाब गावित, सुभाष कोकणी, सोन्या कोकणी, किशोर पावरा, नलिनी बागुल, गीतांजली पाडवी, दिनेश सोनवणे, कालुसिंग वळवी, जितेंद्र तडवी, शरद पाडवी, किशोर गवळे, कुणाल पाडवी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3 D चित्रपटाचा आनंद*
September, 15 2025
*देवरे विद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची सांगता*
September, 15 2025
*सोनाली पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,अधिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-बिरसा फायटर्स*
September, 15 2025
*रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक–पालक मेळावा संपन्न*
September, 15 2025
*म्हसावद येथे अवैध दारू बाळगणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकूण 3 लाख 28 हजार 440 रुपये किमतीचा दारुचा मुद्देमाल जप्त*
September, 15 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज