ताजा खबरे:
*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत

  • Share:

*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्याचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा या उद्देशाने माय राजापूरने तयार  केलेला पर्यटन विकास आराखडा आ. किरण सामंत यांना सादर‌ केला. या विकास आराखड्यानुसार पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा शब्द  आ. सामंत यांनी माय राजापूर‌ संस्थेला दिला. पर्यटन विकासासाठी संबंधित खात्याचे अधिकारी व माय राजापूर‌ संस्था सदस्य यांची लवकरच भेट घडवून आणण्यात येईल. माय राजापूर संस्थेने मंजूर विकास कामांवर लक्ष ठेवणे व दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली. माय राजापूर‌ संस्थेचे पदाधिकारी नायब तहसीलदार दिपाली पंडित, प्रणोती भोसले, सुधा चव्हाण, ॲड यशवंत कावतकर, नित्यानंद पाटील, प्रदिप कोळेकर, जगदीश पवार ठोसर, संदीप देशपांडे, नरेश दसवंत, चंद्रशेखर सिनकर, ह्रषिकेश कोळेकर यांनी नुकतीच आमदार किरण सामंत यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याठिकाणी कोणत्या सोयी- सुविधांची आवश्यकता आहे याचा अभ्यास करुन आर्किटेक्ट संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माय राजापूर‌ संस्थेने पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. पर्यटन स्थळांवर स्वच्छतागृहे, पार्कींग व्यवस्था, पथदीप ही व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी. अस्तित्वातील रस्त्याची देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषदे मार्फत व्हावी, मोठे पूल, नवीन रस्ते व नाविन्यपूर्ण बाबी या शासना मार्फत करण्यासाठी या आराखड्याचा उपयोग व्हावा हा प्राथमिक उद्देश असल्याचा माय राजापूर‌ने सांगितले आहे. सदर पर्यटन विकास आराखड्यात उन्हाळे येथील राजापूरची गंगा, खडपेवाडी येथील शिवकालीन वखार पुनर्निर्माण, शिवकालीन पूल जवाहर चौक, नाटे येथील यशवंत गड, कशेळी सनसेट पॉईंट, वेत्ये समुद्र किनारा, चुनाकोळवण येथील धबधबा, आंबोळगड समुद्र किनारा, काजिर्डा धबधबा, माडबन समुद्र किनारा, हर्डी येथील कातळकडा धबधबा, दांडे समुद्र किनारा, श्री धुतपापेश्वर मंदिर, कशेळी येथील कनकादित्य मंदिर,  आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, देवाचेगोठणे येथील श्री भार्गवराम मंदिर, देवीहसोळ येथील आर्या दुर्गा मंदिर, तेरवण येथील विमलेश्वर मंदिर, मिठगवाणे येथील अंजनेश्वर मंदिर आणि सौंदळ येथील ओझरकडा धबधबा आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत
September, 13 2025
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
September, 13 2025
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
September, 13 2025
*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
September, 13 2025
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
September, 13 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज