ताजा खबरे:
*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

  • Share:

*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थे ची वार्षिक सभा नुकतीच श्री गजानन महाराज मंदीर हाॅल येथे संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी वसंत चौधरी होते. साने गुरुजींच्या प्रार्थनेने सभेला सुरवात झाली. सभेत वार्षिक अहवाल, मागच्या वर्षिचे सभेचे इतिवृत्त तसेच जमाखर्च मंजूर करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात  अध्यक्षांनी वर्षभरात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की ज्येष्ठां साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच त्यांना वेळोवेळी सरकारने सुरु केलेल्या सवलतीची माहिती दिली जाते. नुकतेच आयुष्य मान कार्डासाठी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. नंतर सभेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सभासदांचा तसेच वयाच्या 80 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. ज्यांचा लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाले असे हयात जोडप्यांचा हि सत्कार करण्यात आला. नविन सभासदांची ओळख करून देण्यात आली
सूत्र संचालन व आभार प्रदर्शन  कार्याध्यक्ष श्री सोमनाथ शिंपी यांनी केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती देव कन्या ताई सोनार यांनी हि सभेला संबोधीत केले. सभेत सर्व राधेश्याम सोनार, राजाराम निकम, दरबार सिंग गिरासे, रामा बुधा चौधरी, भास्कर मराठे, दत्तात्रेय शिंपी अनिल शंकरराव चौधरी, देविदास वसईकर, रविंद्र रघुवंशी तसेच महिला आघाडीच्या सौ.रंजना शिंपी, सौ. सुलोचना सोनार, सौ. प्रतिभा माळी, श्रीमती शकुंतला भोजगुडे, हेमलता जयस्वाल वगैरे पुरुष स्री सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा समाप्त झाल्यावर सर्वांना भोजन देण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'माय राजापूर' ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न-आ.किरण सामंत
September, 13 2025
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
September, 13 2025
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
September, 13 2025
*ज्येष्ठनागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
September, 13 2025
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
September, 13 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज