*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
*नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिल्यानंतर त्यांचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी स्वागत केले यावेळी उद्योगपती डॉ रवींद्र चौधरी, गौरव चौधरी, प्रथमेश चौधरी, प्रशांत चौधरी, डॉ विशाल चौधरी आदी उपस्थित होते.