ताजा खबरे:
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यालय लाखापुर फॉरेस्ट येथे उत्साहात जागतिक साक्षरता दिन साजरा, विद्यालयात प्रबोधनातून साक्षरता जनजागृती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यालय लाखापुर फॉरेस्ट येथे उत्साहात जागतिक साक्षरता दिन साजरा, विद्यालयात प्रबोधनातून साक्षरता जनजागृती*

  • Share:

शहादा(प्रतिनिधी):-8 सप्टेंबर 2025 तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद राणे होते.  भाषणात उपशिक्षक संजय पाटील यांनी
विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात विनोद राणे यांनी विद्यार्थ्यांनी "शिक्षण हाच खरा विकासाचा मूलमंत्र" या विषयावर प्रभावी पणे मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षक मंगल पावरा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "साक्षर समाजच सक्षम राष्ट्राची पायाभरणी करू शकतो. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. "भाषणात दहावीचे विद्यार्थी आशिष नाईक, संजना नाईक, बादल नाईक, आदी विद्यार्थ्यांनी साक्षरता विषयी माहिती दिली, सूत्रसंचालन अनिल भामरे आभार मंगल पावरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चंदू पाडवी, फिरोज अली सय्यद, सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी, आदींनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
October, 24 2026
*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
October, 23 2026
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
October, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज