*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 6 हजार 241 रुणांची तपासणी-डॉ.तुषार धामणे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 6 हजार 241 रुणांची तपासणी-डॉ.तुषार धामणे*
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 6 हजार 241 रुणांची तपासणी-डॉ.तुषार धामणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमात जिल्ह्यातील विविध गणेश मंडळामार्फत चार दिवसात 123 ठिकाणी शिबीरे आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये 6 हजार 241 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 187 रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भ (referred) देण्यात आले. तसेच, 91 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.