ताजा खबरे:
*अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये जामीया आय.टी.आयचे घवघवीत यश*
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इसमास न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजारांचा दंड*
*नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न*
*दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी*
*नंदुरबारच्या झुलेलाल साई मंडळात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महाआरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*

  • Share:

*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजकंना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व राष्ट्रीयकृत बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही सहाय्यक आयुक्त वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये जामीया आय.टी.आयचे घवघवीत यश*
September, 04 2025
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इसमास न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजारांचा दंड*
September, 04 2025
*नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न*
September, 04 2025
*दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी*
September, 04 2025
*नंदुरबारच्या झुलेलाल साई मंडळात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महाआरती*
September, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज