ताजा खबरे:
*प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार–पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
*शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते गणपतीची आरती*
*29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने मेजर ध्यानचंद हॉकी चषक, खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न*
*पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडून नायगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पहानी*
*अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन*

  • Share:

*9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-9 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी तसेच विविध मंडळांकडून घेण्यात येणारे मिरवणुक कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नंदुरबार येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी शहर तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना मार्गदर्शनपर सुचना केल्या असुन त्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुक तसेच विविध कार्यक्रमात सहभागी मंडळांनी मिरवणुक मार्ग तसेच कार्यक्रमाचे वेळेत ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, मिरवणुकीत आपले स्वयंसेवक नेमावेत, मिरवणुक कार्यक्रमात मदय पिवून कोणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी, त्याचप्रमाणे मिरवणुक कार्यक्रमादरम्यान इतर समाजाच्या भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह बॅनर, प्रतिमा, झेंडे, घोषणाबाजी, भाषण इत्यादी करणार नाही, याबाबतची काळजी संबंधित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसीबल पेक्षा जास्त आवाज करुन ध्वनी प्रदुषण होणार नाही याची देखील खबरदारी घेणे आवश्यक असुन मिरवणूकीत कोणीही प्राणघातक शस्त्रे सोबत आणणार नाहीत, याबाबतची दक्षता संबंधित मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी याबाबत संजय महाजन यांनी सुचना केल्या. सदर बैठकित उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व मिरवणूका व कार्यक्रम शांततेत पार पडतील अशी यावेळी ग्वाही दिली आहे. सदर बैठकीला संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार शहर, राहुल वाघ मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार, हेमंतकुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, किरणकुमार खेडकर पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे, राजेश वळवी, अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तसेच विविध मंडळांचे 90 ते 100 पदाधिकारी व सदस्य असे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार–पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
August, 30 2025
*शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते गणपतीची आरती*
August, 30 2025
*29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने मेजर ध्यानचंद हॉकी चषक, खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न*
August, 30 2025
*पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडून नायगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पहानी*
August, 30 2025
*अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप*
August, 30 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज