*ओझर मधील संकल्प गुरवची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर मधील संकल्प गुरवची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड*
*ओझर मधील संकल्प गुरवची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे ओझर गावातील माध्यमिक विद्यामंदिर ओझर येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या संकल्प दिपक गुरव याची गोवा येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राजापूर संघाच्या वतीने खेळताना गुरव याने दमदार कामगिरी करत संघाला तृतीय क्रमांक प्राप्त करुन दिला होता.