ताजा खबरे:
*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ आयोजित बाल क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात*
*डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब कडून वृक्षांना क्यु आर कोड*
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*

  • Share:

*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सलग्नित जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अक्कलकुवा येथील प्रा. आशिष गुलाबसिंग वसावे यांनी शिक्षणशास्त्र विषयात Doctor of Philosophy (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन करून नंदुरबार जिल्ह्यासाठी गौरवाची बाब घडवली आहे. प्रा. डॉ. आशिष वसावे यांनी पीएच.डी. करिता जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषिक कौशल्यांवर सखोल संशोधन केले. त्यांचे संशोधन आदिवासी भागाच्या शैक्षणिक प्रगती सोबत सामाजिक समरसतेसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय जामिया शिक्षण संकुलचे अध्यक्ष मौलाना हूझैफा वस्तानवी, उपाध्यक्ष मौलाना उवेस वस्तानवी, प्रस्तावित जी.एम. वस्तानवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अकील सैय्यद, जामिया शिक्षण संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, गुलाबसिंग वसावे, श्रीमती आलेजा वसावे, पत्नी सौ. मनीषा वसावे, श्रीमती सपना वसावे, अंकुश वसावे, अश्विन वसावे, वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथील प्राध्यापक व मित्र परिवाराला दिले. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ आयोजित बाल क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात*
August, 02 2025
*डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब कडून वृक्षांना क्यु आर कोड*
August, 02 2025
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा*
August, 02 2025
*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
August, 01 2025
*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*
August, 01 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज