*सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे चित्रप्रदर्शन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे चित्रप्रदर्शन*
*सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे चित्रप्रदर्शन*
मुंबई(प्रतिनिधी):-सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे एकल चित्रप्रदर्शन हे दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, मुंबई - 400025 येथे आयोजित करण्यात आले असून ते 5 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींचा प्रवास, विविध चित्र प्रयोग, आणि अभिव्यक्ती मांडण्यात येणार आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता वाघमारे, पद्मश्री उदय देशपांडे, संदीप चव्हाण, गायिका केतकी भावे जोशी, चित्रपट कलानिर्देशक अजित नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या चित्र प्रदर्शनाला कलाप्रेमींनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन सौ.वृषाली हेमंत सामंत यांनी केले आहे.