ताजा खबरे:
*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*
*लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजयी*
*लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले*
*सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे-रविंद्र पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा-कुलगुरू डॉ. शरद गडाख*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा-कुलगुरू डॉ. शरद गडाख*

  • Share:

*नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा-कुलगुरू डॉ. शरद गडाख*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आधारित ज्ञानाद्वारे अनुभव आधारित शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा, महाविद्यालयात उच्च पदस्थ अधिकारी, व्याख्याते याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्या व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा असे प्रतिपादन  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी महाविद्यालयाच्या आढावा सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ यु बी. होले  उपस्थित होते.
डॉ. गडाख पुढे म्हणाले कि नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात विद्यार्थांची क्षमता ओळखून सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांचे चार मंच तयार करा व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उद्योजक, उच्च तंत्रज्ञान आधारित शेती व परदेशातील नोकरीच्या विविध संधी बाबत माहिती उपलब्ध करून द्या अशा सूचना उपस्थितांना दिल्या. ते पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक तत्वावर अनुभव आधारित शिक्षण प्रकल्प तयार करा व फिरता निधी द्वारे कृषी विद्यापीठाचे महसुली उत्पादन वाढवा, बह्याश्रोत निधीसाठी प्रस्ताव तयार करून निधी मिळवा याद्वारे कृषी विद्यापीठे आत्मनिर्भर होणेसाठी मदत होईल. कमवा व व शिका या तत्वावर महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना रोजगार उपलबद्ध करून द्या. दर वर्षी कृषी महाविद्यालयात खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतक-र्यांना व विद्यार्थांच्या पालकांना निमंत्रित करून प्रक्षेत्र दिवस साजरा करा. या माध्यमातून कृषी विद्यापीठाचे नवीन तंत्रज्ञान आदिवासी पाड्यापर्यंत पोहचवा असे प्रतिपादन केले.             
विविध विभाग व प्रक्षेत्रात भेट. या दरम्यान डॉ गडाख यांनी महाविद्यालाच्या विविध विभागांना व प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथालयास भेट दिली त्यात त्यांनी सकाळ समूहाचा ॲग्रोवन पेपरचे वाचना वाचन केले. त्यांनी प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. यु. बी. होले यांनी महाविद्यालयाचे मागील पाच वर्षाचे शैक्षणिक, प्रक्षेत्र, आस्थापना, राबविण्यात येणारे विवीध प्रकल्प, इत्यादी कामाचे प्रगतीविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी महविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप राजपूत यांनी केले प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला तर आभार डॉ. प्रेमसिंग गिरासे यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
August, 01 2025
*अक्कलकुवा येथील प्रा. आशिष वसावे यांना पीएच.डी.पदवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन*
August, 01 2025
*लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजयी*
August, 01 2025
*लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले*
August, 01 2025
*सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे-रविंद्र पाटील*
August, 01 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज