*तहसील कार्यालय यांच्याकडून देण्यात येणारा, विविध कामांसाठी वेगळा उत्पन्नचा दाखला न देता, सर्व कामांसाठी वर्षाकाठी एकच उत्पन्न दाखला द्यावा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तहसील कार्यालय यांच्याकडून देण्यात येणारा, विविध कामांसाठी वेगळा उत्पन्नचा दाखला न देता, सर्व कामांसाठी वर्षाकाठी एकच उत्पन्न दाखला द्यावा*
*तहसील कार्यालय यांच्याकडून देण्यात येणारा, विविध कामांसाठी वेगळा उत्पन्नचा दाखला न देता, सर्व कामांसाठी वर्षाकाठी एकच उत्पन्न दाखला द्यावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तहसील कार्यालय यांच्याकडून देण्यात येणारा, विविध कामांसाठी वेगळा उत्पन्नचा दाखला (उदा. मुलांच्या शैक्षणिक कामासाठी, प्रकरण कामासाठी, वैद्यकीय, कर्ज प्रकरण कामासाठी) असे न देता, सर्व कामांसाठी वर्षाकाठी एकच उत्पन्न दाखला द्यावा. कारण उत्पन्न दाखल्यावर उत्पन्न रक्कम बदलत नसताना, सारख्या उत्पन्न रकमेचे वेगळे दाखले का? असा प्रश्न पडतो, यामुळे लोकांचा जास्तीचा वेळ आणि पैसा खर्च होतो आणि दाखल्यासाठी हेलपाटे जास्त मारावे लागतात.
करीता उत्पन्न दाखला निर्गमित करणेकामी सुसूत्रता आणि सुलभता आणावी व सर्व कामांसाठी एकच उत्पन्न दाखला द्यावा, या आशयाचे पत्र आज म.जिल्हाधिकारी नंदुरबार, तथा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ॲड.रोशन गावीत
प्रदेश महासचिव,
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस
यांनी पाठवले आहे.