ताजा खबरे:
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुसुंबा येथे दाेन हजार प्राचीन प्राकृत ग्रंथांची पालखी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुसुंबा येथे दाेन हजार प्राचीन प्राकृत ग्रंथांची पालखी*

  • Share:

*कुसुंबा येथे दाेन हजार प्राचीन प्राकृत ग्रंथांची पालखी*
कुसुंबा(प्रतिनिधी):-धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे 31 मे शनिवार राेजी  सकल जैन समाज बांधवांच्या उपस्थितीत श्रुतपंचमी अर्थात प्राकृत दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जैन संप्रदायातील महान ग्रंथ धवला माधवला  षटखंडागम ग्रंथ हे याच दिवशी पुष्पदंत मुनिश्री व भुतबली मुनिश्री यांच्यामार्फत प्राकृत भाषेत दाेन हजार वर्षांपूर्वी गुजरात मधील अंकलेश्वर नगरात शब्दबद्ध लिपीबद्दल झाला होता. हा दिवस म्हणजे 'श्रुतपंचमी' दिवस म्हणून साजरा केला जातो. हा ग्रंथ प्राकृत भाषेत असल्याने जैन समाज प्राकृत दिवस साजरा करीत असतात. या दिवशी ग्रंथाची पूजा अर्चा करून पालखी काढतात. संस्कृतीचा आधार असलेल्या शास्त्र ग्रंथांच्या संरक्षण संवर्धन व्हावे, हा त्यांचा उद्देश आहे. कुसुंब्यातील प्राचीन जैन मंदिरात प्राचीन शास्त्र ग्रंथ एका मंचावर ठेवण्यात आले हाेते. श्रावक श्राविकांनी ग्रंथ शास्त्रांची भक्ती भावाने पूजा केली. सकाळी अभिषेक पूजन व शांतीधारा केली. विश्वशांतीसाठी व सुख-समृद्धीसाठी विश्वसभा (शांतिमंत्र) द्वारे भगवंतावर शांतीधारा करण्यात आली. पूजा अभिषेकानंतर पालखीचे आयोजन करण्यात आले होते, पालखीत षटखंडागम ग्रंथ ठेवून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी पालखीचे स्वागत केले काही भक्तांनी मंगल आरती पूजन करून आपले भाव प्रकट केले. सर्व धर्मीयांनी पालखीचे भव्य स्वागत करून आनंद द्विगुणीत केले. पालखी नगराच्या विविध भागात मार्ग करीत प्राचीन क्षेत्र येथे विसर्जन झाले असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली. रात्री क्षेत्रावर अखंड णमोकार पाठ नंतर भक्ताम्बर 48 दीपप्रज्वलनाने अनुष्ठान अधिक कार्यक्रम संपन्न झाले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
June, 04 2025
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
June, 04 2025
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
June, 04 2025
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज