ताजा खबरे:
*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
विरार(प्रतिनिधी):-रक्तदान देऊनी धन्य झालो,'रुग्णांच्या आम्ही कामी आलो, थेंब थेंब रक्ताचा वाया जाणार नाही,
'सर्वसामान्यांचे रक्त गरिबांचा जिव वाचवाल्याशिवाय रहाणार नाही' कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, विभागीय शाखा विरार, संलग्न कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ विरार यांच्या माध्यमातून विभागीय शाखा विरारचे खजिनदार शैलेश बामणे, शाखेचे सहसचिव सिताराम नवाले तसेच पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारतचे अध्यक्ष विजय चोघळा यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय शाखा विरारचे अध्यक्ष किशोर भेरे आणि कुणबी रणरागिणी नगरसेविका तथा कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा सौ संगीता भेरे, कुणबी युवा अध्यक्ष अविनाश पाचकले यांच्या मार्गदर्शनाने बोरिवली ब्लड बँक, दहिसर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर रविवार दि. 1 जून 2025 रोजी ज्युपिटर स्कूल, मनवेल पाडा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागातील रक्तदात्यांनी सकाळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्याच्या प्रतिसादाने दिवसभरात 150 पेक्षा जास्त रक्त दात्यांनी नोंदणी केली त्यापैकी 101 रक्त दात्यांनी यशस्वी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमाला नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर यांची खास उपस्थिती लाभली  कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस कृष्णा वणे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस संतोष कांबळे, समाजसेवक कुळये , कुणबी बँकेचे संचालक पी. डी. ठोंबरे, ज्ञानदीप क्लास विरारचे संचालक दीपक भरणकर, माणगावचे कुणबी समाज सेवक प्रकाश दसाळे, समाजसेविका सौ. पालांडे, कुणबी उद्योजक अनंत फिलसे, सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक कुणबी व्यावसायिक मस्कर, कुणबी युवा मुबंईचे शिलेदार मोरे, प्रमुख अतिथी म्हणून रक्तदानाला उपस्थिती वि.आ. आमदार क्षितिज ठाकूर, संघटक अजीव पाटील,  स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, नगरसेविका सौ, चिरायू चौधरी, मीनल पाटील, रिटा सावरिया, दिपक मांडवकर, विरारचे प्रभोधनयोद्धा आयु. विजय कदम, रिअल इस्टेटचे सल्लागार कुणबी समाज सेवक सावंत, कुणबी युवा मुंबईचे माजी अध्यक्ष अनंत साळवी, मनवेलपाडा सामाजिक संस्थाचे पदाधिकारी गणेश सुर्वे, गावडे, परशुराम नाईक, विक्रम चाळके, कोकण नगरचे विनायक शिगवण, कार्यक्रमासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून देणाऱ्या सौ. सामंत  आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कुणबी युवा विरारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य त्याच बरोबर कुणबी महिला मंडळ विरारच्या पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य याचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव एकनाथ डिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व रक्तदाते, मान्यवर, समाज सेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
June, 05 2025
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
June, 05 2025
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
June, 05 2025
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
June, 04 2025
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज