*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील वेळावद ग्रामपंचायत सरपंच रामसिंग किसन वळवी, उपसरपंच प्रशांत वसंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य विलास आत्माराम पाडवी, ग्रामपंचायत सदस्य सुनील जगन वळवी उपस्थित होते. राहुल परशुराम मराठे, अशोक रामदास मराठे,
आनंदा पंडित मराठे,
शेगा झाल्या वळवी,
विश्वास बसंत वळवी, हिरालाल शामराव मराठे उपस्थित होते.