ताजा खबरे:
*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*

  • Share:

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
धुळे(प्रतिनिधी):-धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने नकाणे तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक संपन्न झाले. मान्सूनपूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नकाणे तलाव येथे आर्टिलरी सेंटर, देवळाली कॅम्प, नाशिक येथील लेफ्टनंट मेजर कुलकर्णी, लेफ्टनंट मेजर जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणांची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांच्या निर्देशानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र, एसआरपीएफ मैदानावर एसआरडीएफ केंद्र आणि अक्कलपाडा धरण येथे प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. पाहणी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्याची तपासणी करण्यात आली. तसेच संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नकाणे तलावावर राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. या प्रात्यक्षिकात पूर परिस्थितीत नागरिकांचे जलवाहनाने बचाव, प्राथमिक उपचार, शोध कार्य, तसेच बचाव साहित्य आणि तांत्रिक उपकरणांचा वापर याचे वास्तववादी सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक सोनवणे व त्यांचे टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
June, 05 2025
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
June, 05 2025
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
June, 05 2025
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
June, 04 2025
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज