ताजा खबरे:
*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*

  • Share:

*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*  
नांदेड(प्रतिनिधी):-मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले  वाहनाची नंबर प्लेट पांढऱ्या रंगात होती तर ती गाडी परमिट पासिंगची असल्यामुळे नंबर प्लेट पिवळा रंगात असावी म्हणून सखाराम  कुलकर्णी यांनी आरटीओ मध्ये तक्रार केल्यावर व  त्याचा पाठपुरावा केल्यावर अखेर नंबर प्लेट पिवळ्या रंगाची लावण्यात आली. पण आतापर्यंत नियमबाह्य सदरील गाडी वापरात आणली त्याच्या दंडाचे काय?           तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मीनल करणवाल यांनी टोयोटा गाडी नंबर एम. एच.26 सि एच 7209 ही गाडी 2280 रुपये दररोज भाडे या दराने 2023 मध्ये योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल नांदेड यांचे कडून भाडेतत्त्वावर घेतली. सदरील गाडी परमिट पासिंगची असल्यामुळे तिची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असावी लागते. पण परमिट नंबर प्लेटची गाडी वापरण्यास चांगले वाटत नसावे म्हणून गाडी मालक योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून गाडीचा वापर सुरू केला. ही बाब नियमबाह्य असून व एका उच्च पदस्थ आय ए एस अधिकाऱ्याकडून नियमाचा भंग केला जातो. हे ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित वाहनावर व त्यांच्या मालकावर कारवाई करून दंड आकारावा अशी तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडे केली होती. पण हे आर.टी.ओ अधिकारी कारवाई करत नव्ह्ते. उडवा उडवीची उत्तरे देत होते. सदरील गाडी सापडत नाही व दिसतही नाही असेही उत्तर सखाराम कुलकर्णी यांना लेखी स्वरुपात दिले होते. पण एकदा तक्रार केल्यावर त्याचा निपटारा केल्याशिवाय कुलकर्णी गप्प बसत नाहीत. त्यानुसार त्यांनी कारवाईचा पाठपुरावा चालूच ठेवला. गाडी जिल्हा परिषद कार्यालयात उभी असल्यावर कुलकर्णी आरटीओला माहिती देत होते. त्यावर आरटीओचे अधिकारी स्काॅड यायले, असे उत्तर  अधिकारी कुलकर्णीला देत होते. पण काहीच नाही. एक वर्षापासून  कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीस व पाठपुराव्यास यश येऊन अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात लावली. पण ऑगस्ट 2023 पासून गाडी नियमबाह्य नंबर प्लेट लावून गाडी वापरण्यात येत होती. त्या गाडी मालकास दंड आकारला पाहिजे. त्या दंडाचे काय असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला. नंबर प्लेटचा हा प्रकार जिल्हा परिषद मध्ये मोठा गाजत होता व शेवटी नंबर प्लेट बदलल्यावर व नियमाप्रमाणे पिवळी नंबर प्लेट लावल्यावर जिल्हा परिषदमधील बऱ्याच जणांनी तसेच मित्र मंडळींनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
June, 05 2025
*महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-विनोद वळवी*
June, 05 2025
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
June, 05 2025
*महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रु.मंजुरीचे आदेश आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप*
June, 04 2025
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज