*धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा खंदारे यांची नियुक्ती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा खंदारे यांची नियुक्ती*
*धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा खंदारे यांची नियुक्ती*
मुबंई(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभेच्या मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. भाजपा मुबंई अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या असून धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा दिलीप खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काळा किल्ला मंडल अध्यक्षपदी अरुण जैसवाल तर कुंभारवाडा - कांबादेवी नगर मंडल अध्यक्षपदी रमेश एन नाडार यांची नियुक्ती केली असून त्याचा या निवडीने विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.