ताजा खबरे:
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहर भाजपा मार्फत अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त प्रतिमापूजन व मंदिर परिसर स्वच्छता अभियान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहर भाजपा मार्फत अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त प्रतिमापूजन व मंदिर परिसर स्वच्छता अभियान*

  • Share:

*शहर भाजपा मार्फत अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त प्रतिमापूजन व मंदिर परिसर स्वच्छता अभियान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी समारोहाची सांगता त्यांच्या 300 व्या जयंती निमित्त  उघडेश्वर महादेव मंदिर, दसरा मैदान मागे येथे प्रतिमापूजन तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा अहिल्यादेवी त्रिशताब्दी अभियानाचे प्रदेश संयोजक विजय चौधरी यांच्या सूचनेने व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हाध्यक्ष निलेश  माळी यांच्या मार्गदर्शनाने जयंती साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पूजन व ‘शिव महाआरती’ करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच मंदिराची व परिसराची साफसफाई करण्यात आली सदर कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, डॉ सपना अग्रवाल, भीमसिंह राजपूत, पंकज पाठक, माणिक माळी, हेमंत कदम, मोहन खानवाणी, सरिता चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
June, 04 2025
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
June, 04 2025
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
June, 04 2025
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज