ताजा खबरे:
*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे 31 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे 31 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन*

  • Share:

*स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे 31 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करण्या संदर्भात शनिवार दि. 31 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन, आझाद मैदान, बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, मुंबई येथे  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्याच ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अनेक राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच अनेक जणांची उत्सुकता वाढली आहे.कोकणातील जनतेच्या आशा - आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उध्दार म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान असुन कोकणची वैचारिक परंपरा, सहिष्णुतेची उदरतेची असली तरी कोकणचे सर्वच क्षेत्रात अधः पतन झाले आहे.जोपर्यंत कोकण प्रांत महाराष्ट्रात अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणचा विकास होणार नाही. तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ म्हणून भविष्यात ओळखला जाईल. त्यासाठी स्वतंत्र कोकणराज्याचा एल्गार पुकारला आहे. यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना, विविध समवैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच अनेक उद्योजकांनी या अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
June, 22 2025
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
June, 22 2025
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
June, 22 2025
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
June, 22 2025
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
June, 22 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज