ताजा खबरे:
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
*साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे काथर्दे खुर्द जि. प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गोदमगाव येथे आनंदराज आंबेडकरांनी केले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गोदमगाव येथे आनंदराज आंबेडकरांनी केले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण*

  • Share:

*गोदमगाव येथे आनंदराज आंबेडकरांनी केले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण*
नायगांव(प्रतिनिधी):-गोदमगाव (ता. नायगांव) येथे गावक-यांच्या वतीने नव्याने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बाबासाहेबांचे नातू इंजिनियर आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते हजारो अनुयायांच्या उपस्थितीत दिनांक 18 रोजी रविवारी सायंकाळी भरपावसात करण्यात आले आहे. याप्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे, लक्ष्मण ठक्करवाड,  उमाकांत गोपछडे, माधव जमदाडे, गंगाधर गंगासागरे,  बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इंजिनीयर आनंदराज आंबेडकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानून मराठवाड्यातील लोकांनी गोदमगावचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. येथील पुतळा निर्मितीसाठी व्यवस्थापकीय मंडळाचे नरेश अरगुलवार, दत्तात्रय शिंदे, व्यंकटराव वडजे, गणपत येलेवाड, विश्वंभर पाटील, बालाजी शिंदे, मारोती वडजे,  अशोक शिंदे, गणेश टाकळे, मारोती  यरसनवार,  नारायण पल्लेवाड,  गोविंद पल्लेवाड, मारोती भागानगरे, देविदास धंजे,  शेषेराव बोंडलेवाड,  शेख मौलासाब, शेख अजगर, मधुकर डोंगरे,  भीमराव गणगोपले, साहेबराव बोंडले, सुरेश गजभारे,  सरपंच निलावती पल्लेवाड,  उपसरपंच प्रयागबाई भद्रे, सविता यलेवाड, सविता भद्रे, शालुबाई गणगोपले, प्रतिभा शिंदे, शिलाबाई गायकवाड, संगीता भद्रे, कांताबाई तेलंगे यासह समता सैनिक दल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती,  बिरसा मुंडा जयंती मंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ, भीम जयंती मंडळ, डॉ. बी. आर. आंबेडकर क्रीडा संघ आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
June, 22 2025
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
June, 22 2025
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
June, 22 2025
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
June, 22 2025
*साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे काथर्दे खुर्द जि. प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
June, 21 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज