*अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन भर दुपारी उन्हात आलेल्या वयोवृद्ध महिलेला पोलीस निरीक्षक यांनी आपल्या दालनात बोलवत घडविले मानवतेचे दर्शन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन भर दुपारी उन्हात आलेल्या वयोवृद्ध महिलेला पोलीस निरीक्षक यांनी आपल्या दालनात बोलवत घडविले मानवतेचे दर्शन*
*अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन भर दुपारी उन्हात आलेल्या वयोवृद्ध महिलेला पोलीस निरीक्षक यांनी आपल्या दालनात बोलवत घडविले मानवतेचे दर्शन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन भर दुपारी उन्हात आलेल्या वयोवृद्ध महिलेला पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी आपल्या दालनात बोलून सोफ्यावर बसवत पाणी देत आपल्या स्वतःच्या चहा त्यांना देऊन तक्रार ऐकून घेत ती सोडविण्यासाठी संबंधितांना त्वरित सूचना केल्याने पोलीस निरीक्षक पाटील यांच्यातील मानवतेचे दर्शन घडवून ते इतरांना आदर्श घालून देणारा आहे. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील वयोवृद्ध महिला कौशल्याबाई खैराद या आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नातवासोबत चौकशी कामे दुपारी बारा वाजेच्या सुमारास तळपत्या उन्हात दाखल झाल्या पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या दालनात प्रवेश केल्यानंतर या वयोवृद्ध महिलेला दालनातील सोफ्यावर बसवून कर्मचाऱ्याला पाणी देण्यास सांगून आपल्यासाठी आणलेला चहा त्यांनी या वयोवृद्ध महिलेला देत उन्हात नाहक त्रास न करण्याच्या सल्ला दिला यावेळी या महिलेने तिच्या घरात भाड्याने राहत असलेले भाडेकरू यांनी गेल्या काही वर्षांपासून घर भाडे न दिल्याने आर्थिक विवंचनेत सापडल्याची व्यथा लेखी तक्रारीच्या रूपाने मांडली यावर त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांना बोलवून त्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाही करण्यासाठी वयोवृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सूचना केल्या एकंदरीत या प्रसंगातून एरव्ही खाकी वर्दीतील अधिकारी पॉलिसी खाक्या दाखविण्यात तरबेज असताना पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दाखवलेली या वयोवृद्ध पहिले प्रतीची माणुसकी वाखाण्याजोगी असून इतर अधिकाऱ्यांना आदर्श घालून देणारी असून नेहमीच खाकी बाबत बोलणाऱ्यांनाही सूचक ठरली आहे.