*व्हेळ सडेवाडीतील जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने भव्य नृत्य व नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*व्हेळ सडेवाडीतील जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने भव्य नृत्य व नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
*व्हेळ सडेवाडीतील जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने भव्य नृत्य व नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे व्हेळ सडेवाडी येथील जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने रविवार 11 मे रोजी रात्री 10 वाजता पंचक्रोशीत प्रथमच व्हेळ सडेवाडी येथे' भव्य नृत्य स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून रसिकांना नृत्याचा आविष्कार पहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु 5555 व सन्मानचिन्ह, द्वितीय नंबर रु 3333 व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांक विजेत्याला रु 2222 व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल सदर नृत्य स्पर्धेसाठी गजानन वैद्य आणि सहकारी (लांजा) हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत तसेच 9 व 10 मे रोजी रात्री 8 वा. श्रीकृष्ण चषक - 2025 भव्य दिव्य अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु 7777 आकर्षक चषक, द्वितीय रु 5555 व आकर्षक चषक, तृतीय विजेत्याला रु 3333 व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांनाही सन्मानचिन्ह देऊन देऊन गौरविण्यात करण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी प्रविण मटकर - ७७५५९६०२६१,महेश मटकर - ९३२०५०७२७६, विकास मटकर - ७५०७३३२०३७, योगेश मटकर - ७४९९५४१००५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.